Wednesday, 4 January 2017

माणसा पुतळा हो

दीड महिना माणसांना त्रास होतोय
त्यावर पाझर न फुटणारे
पुतळा हलला म्हणून पाझरले
म्हणून माणसा पुतळा हो

दीड महिना माणसांना त्रास होतोय
त्यावर रस्त्यावर न उरणारे
पुतळा हलवायला रस्त्यावर उतरले
म्हणून माणसा पुतळा हो

No comments:

Post a Comment