डोळ्यात जपून घे
शब्द शब्द टिपून घे
ये असा सामोरी
अलगद भेटून घे
कसा लपेल गंध हा
मोगरा लुटून घे
जागेपणी स्वप्न बघून
पापणी मिटून घे
नको आता दुरावा
मिठीत मला मिटून घे
मी सर्वस्वी तुझी
पुरावा पटवून घे
कमजोर न मी जरा
ताकत अजमावून घे
तुझ्या मनीचे सर्व ठावे
खुणा तपासून घे
शब्द शब्द टिपून घे
ये असा सामोरी
अलगद भेटून घे
कसा लपेल गंध हा
मोगरा लुटून घे
जागेपणी स्वप्न बघून
पापणी मिटून घे
नको आता दुरावा
मिठीत मला मिटून घे
मी सर्वस्वी तुझी
पुरावा पटवून घे
कमजोर न मी जरा
ताकत अजमावून घे
तुझ्या मनीचे सर्व ठावे
खुणा तपासून घे
No comments:
Post a Comment