मित्र-मैत्रिणींनो,
२0१६ या वर्षाची संध्याकाळ सुरू आहे. नवे वर्ष यायला आठ-दहा दिवसांचा अवकाश आहे. नव्या वर्षाचे स्वागत नव्या ब्लॉगने करते आहे. धर्म, अर्थ, समाज, राजकारण अशा विविध विषयांवरील विचार घेऊन या ब्लॉगवर तुम्हाला नियमित भेटत राहीन.
हा ब्लॉग आयुष्याच्या वाटचालीतील एक नवा अध्याय ठरावा, ही मनोमन दयाघनाकडे प्रार्थना, तसेच आपण माझे शब्द गोड मानून घ्याल ही आपणाकडून अपेक्षा.
आपली
अर्चना

No comments:
Post a Comment